Chhatrapati Shahu Maharaj : वेदोक्त – पुराणोक्त प्रकरण काय आहे? | सोपी गोष्ट 827 | BBC News Marathi

Описание к видео Chhatrapati Shahu Maharaj : वेदोक्त – पुराणोक्त प्रकरण काय आहे? | सोपी गोष्ट 827 | BBC News Marathi

#BBCMarathi #history

वेदोक्त आणि पुराणोक्त हे शब्द पुन्हा चर्चेत आले आहेत. अनेकांना लोकांना कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या बाबतीत घडलेले वेदोक्त प्रकरण याचा संदर्भ ऐकून माहिती असेल. सव्वाशे वर्षांपूर्वी वेदोक्ताच्या मुद्द्यावरून दीर्घकाळ चर्चा, मंथन, टीका, आरोप-प्रत्यारोप यांमुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं होतं. पण हे प्रकरण नेमकं काय होतं?

संशोधन – टीम बीबीसी | निवेदन – जान्हवी मुळे | एडिटिंग – अरविंद पारेकर

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке