मल्हारी मार्तंड षड्ररात्र - श्री मल्हारी सप्तशती पाठ - दिवस पहीला । Shri Malhari Saptashati Day 1

Описание к видео मल्हारी मार्तंड षड्ररात्र - श्री मल्हारी सप्तशती पाठ - दिवस पहीला । Shri Malhari Saptashati Day 1

मार्गशीर्ष मिती शुद्ध १ पासून ६ पर्यंत षडरात्र हा देव दिपावलीचा उत्सव असतो. या काळात खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात, नवरात्रोत्सवाप्रमाणे घट बसवतात . देव्हाऱ्यातील त्यांच्या टाकास अभिषेक करून, नागवेलीच्या पानावर, बाजूला नंदादीप अखंड तेवत ठेवतात. कुटुंब प्रमुख सहा दिवस उपवास करतात मल्हारी सप्तशतीची ५ किंवा 22 पारायणे करतात हे सहा दिवसाचे नवरात्र चंपाषष्ठीस कुळ्धर्म करून पुर्ण होते.

प्रत्येक कुटुंब प्रमुखाने नित्यसेवेत रोज १ किंवा २ अध्याय अथवा दर रविवारी एक संपूर्ण पारायण व रविवारी उपवास केल्यास कुलदैवताची कृपा लाभून श्री स्वामी सेवेत विशेष प्रगती होण्यास निश्चित मदत होईल.




गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे
प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक

* अधिक माहितीसाठी संपर्क *
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२
संपर्क : ०२५९४ – २३४००७ / २३३१७० / २०४२५२

* श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
Email Id : [email protected]

Official Social Media Account: Please Follow - LIKE - SHARE

1. YouTube : Shree Gurupeeth
   / @shreegurupeeth  

2. Instagram : Shree Gurupeeth
  / shreegurupeeth  

3. Facebook Page : Shree Gurupeeth
  / shree-gurupeeth-108870740844454  

4. Twitter: Shree Gurupeeth
https://twitter.com/gurupeeth?s=08


#MalhariShadratra, #MalhariSaptashati, #Khandoba, #YelkotYelkot, #JayMalhar

Комментарии

Информация по комментариям в разработке