Manoj Jarange Patil LIVE: सांगलीत मराठा शांतता रॅली, जरांगे पाटील यांचं भाषण, कुणावर निशाणा?

Описание к видео Manoj Jarange Patil LIVE: सांगलीत मराठा शांतता रॅली, जरांगे पाटील यांचं भाषण, कुणावर निशाणा?

#ManojJarange #Maratha #SangliNews
जरांगे यांचा मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचा पश्चिम महाराष्ट्रतील दुसरा टप्पा बुधवारपासून सुरू झाला. ते आठ ऑगस्टला सकाळी नऊ वाजता सोलापूरहून निघणार आहेत. ते थेट मिरज येथे दुपारी तीनच्या दरम्यान पोहोचतील. तेथे महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून दुचाकी रॅलीने ते विश्रामबाग येथे येणार आहेत.त्या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे. मार्केट यार्ड, कर्मवीर भाऊराव पाटील चौक या मार्गावरून राम मंदिरअसा रॅलीचा मार्ग आहै. राममंदिर चौकात सभा होईल.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जोरदार लढा उभारला आहे, सांगलीतही दोन वेळा भव्य असे मोर्चे काढले. काही महिन्यापूर्व जरांगे यांची येथील तरुण भारत स्टेडयमवर भव्य सभा झाली होती. आता सांगलीच्या या सभेमध्ये नेमकं काय घडतंय, जाणून घेण्यासाठी हे लाईव्ह बघा.

Комментарии

Информация по комментариям в разработке