पांढऱ्या कांद्याचे सम्राट | पांढऱ्या कांद्याची शेती | वसई | King of White Onion |White Onion Farming

Описание к видео पांढऱ्या कांद्याचे सम्राट | पांढऱ्या कांद्याची शेती | वसई | King of White Onion |White Onion Farming

पांढऱ्या कांद्याचे सम्राट | पांढऱ्या कांद्याची शेती | वसई | King of White Onion | White Onion Farming Vasai

पूर्वी वसईत मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जायचे. वसईतील गास व भुईगाव 'पांड्या कांद्या'साठी सुप्रसिद्ध होते. आता ही शेती खूपच कमी झालेली आहे, मात्र गास गावच्या पाटील आळीचे श्री. रमेश पाटील उर्फ नाना हे अवलिया शेतकरी अजूनही शेती व विशेषतः पांढऱ्या कांद्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत.
आज आपण त्यांच्या शेतावर फेरफटका मारून पांढऱ्या कांद्याच्या शेतीची माहिती मिळवण्याच्या प्रयत्न करणार आहोत.

विशेष आभार: श्री. (नाना) रमेश पाटील, गास (९२७३५ ७३३३१)
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

फेसबुक
  / sunildmellovideos  

इन्स्टाग्राम
  / sunil_d_mello  

वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
   • Vasai Farming वसईची शेती  

#vasaifarming #vasai #farming
#haritvasai #saveharitvasai #onion #onionfarming #whiteonion #white onion farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

Комментарии

Информация по комментариям в разработке