असं करून बघा कोकणातील स्पेशल चवीचे कैरीचे सार । Kokan Special Kairiche Saar Recipe

Описание к видео असं करून बघा कोकणातील स्पेशल चवीचे कैरीचे सार । Kokan Special Kairiche Saar Recipe

हे कैरीचे सार खूपच चविष्ट होते. यात लागणारं नारळाचं दूध काढायला जरा वेळ लागतो पण सुंदर चवीमुळे तो वेळ आणि कष्ट केव्हाच विसरून जाल. तर जरूर करून बघा आणि साराचा आनंद घ्या.
Music from Appuseries.com

साहित्य --
1) 1 मध्यम आकाराची कैरी
2) 2 वाट्या भरून नारळाचा खोवलेला चव
3) 2 ठेचलेल्या लसूण पाकळ्या
4) 1/2 वाटी गूळ (60 ग्रॅम)
5) 2 टीस्पून साजुक तूप
6) 1/2 टीस्पून जिरं
7) 5/6 कढीपत्याची पानं
8) 1/4 टीस्पून हिंग
9) एका लाल मिरचीचे तुकडे
10) मीठ
11) थोडी चिरलेली कोथिंबीर

Комментарии

Информация по комментариям в разработке