आगरी कोळी पद्धत | तळीचा कार्यक्रम | हळदी झाली एकदम जोमात | भाऊ बहिणीचा झाला एकत्र हळदी समारंभ

Описание к видео आगरी कोळी पद्धत | तळीचा कार्यक्रम | हळदी झाली एकदम जोमात | भाऊ बहिणीचा झाला एकत्र हळदी समारंभ

नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,

आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तळीचा कार्यक्रम आणि हळदी समारंभ पाहणार आहात तेही आगरी कोळी पद्धतीने तर नक्कीच विडिओ पूर्ण बघा स्किप बिलकुल करू नका.

विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.

तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.

धन्यवाद तुम्हां सर्वांचे 🙏

PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE

For Business Inquiry & Video Shoot 👇
----------------------------------------------------------
[email protected]

#haladi
#ceremony
#तळीकार्यक्रम
#हळदीसमारंभ
#familyvlog
#tejasvini&rohanvlog
#taliceremony
#तळीचेकार्यक्रमचेमहत्व
#devdarshan
#koli
#aagrikoli
#Brother&Sistertogetherhaladiceremony
#भाऊबहिणीचीएकत्रहळदी

Комментарии

Информация по комментариям в разработке