Darshana Pawar Death Pune : राजगडावर राहुल आणि दर्शनामध्ये नेमकं काय घडलं?

Описание к видео Darshana Pawar Death Pune : राजगडावर राहुल आणि दर्शनामध्ये नेमकं काय घडलं?

#BBCMarathi #darshanapawar #rahulhandore #pune #rajgad #darshanadeathcase
MPSC यश मिळवलेल्या दर्शना पवारच्या हत्येचं गूढ काही प्रमाणात उलगडलं आहे. तिच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी मित्र राहुल हांडोरेला 21 जून रोजी रात्री उशिरा मुंबईवरुन अटक केली. राहुल सध्या पोलीस कोठडीत असून न्यायालयाने त्याला 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दर्शना आणि राहुल दोघंही 12 जूनपासून बेपत्ता होते. 18 जून रोजी राजगडाच्या पायथ्याजवळ दर्शनाचा मृतदेह सापडला. पण राहुल मात्र बेपत्ता होता. पोलिसांनी पाच पथकांची नेमणूक करुन त्याचा शोध सुरु केला होता.
दर्शना आणि राहुलमध्ये राजगडावर नेमकं काय घडलं?

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке