Maharashtra Assembly Election: AIMIM ने MVA ला किती जागांचा प्रस्ताव दिला?

Описание к видео Maharashtra Assembly Election: AIMIM ने MVA ला किती जागांचा प्रस्ताव दिला?

#bbcmarathi #imtiaz_jaleel #sambhajinagar
महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती तयारीला लागली आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात तिसरी आघाडीही तयार होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महत्त्वाचा पक्ष AIMIM ची भूमिका काय आहे? ते महाविकास आघाडीसोबत जाणार की स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाणार? याबाबत बीबीसी मराठीने छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधला आहे. पाहा रिपोर्ट.

रिपोर्ट – मयुरेश कोण्णूर
शूट एडिट – शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке