नामस्मरण आणि नाम जप : गुरू पोर्णिमा विशेष

Описание к видео नामस्मरण आणि नाम जप : गुरू पोर्णिमा विशेष

नामस्मरण आणि नाम जप : गुरू पोर्णिमा विशेष
Time Line
---------------------
00:17 नामस्मरण आणि जप मधला फरक?
02:12 जप माळ नियम?
02:29 जपणे म्हणजे काय?
03:28 जपा साठी माळ कोणती घ्यावी?
03:50 जपा साठी 108 मणी यांची माळ का?
07:13 जपा साठी आसन कोणते घ्यावे?
08:55 जप माळ कशी धारावी?
10:27 जप माळ कशी धरायची?
10:50 जपा साठी हाताची ओळख
12:50 जप माळ वापरणाऱ्यांची कृती
26:26 सूर्य नाडी आणि चंद्र नाडी
28:00 जप करू की जपाची संख्या मोजू?
30:20 जप कश्याचा आणि कोणाचा करावा. त्या ओम घ्यायचे की नाही?
36:55 जपा साठी साधारण नियम
41:30 जप करतांना पॅक काढू किव्वा भिंतीला टेकून बसतात किती योग्य आहे?
45:35 कोणत्या नामाचा जप करावा?
47:08 जप केल्यावर किती दिवसात फरक जाणवेल? l

Комментарии

Информация по комментариям в разработке