दुसरा श्रावण सोमवार🙏🌺श्री क्षेत्र कुणकेश्वर दर्शन🔱 | Shri Kunkeshwar Mandir,Devgad🙏🌸

Описание к видео दुसरा श्रावण सोमवार🙏🌺श्री क्षेत्र कुणकेश्वर दर्शन🔱 | Shri Kunkeshwar Mandir,Devgad🙏🌸

श्री क्षेत्र कुणकेश्वर, देवगड
श्री देव कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस 6 किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. तसेच देवगड हे गाव 'हापूस आंब्या'साठी प्रसिद्ध आहे.

दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ्परिसरात मोठी जत्राही भरते . कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं, कुणकेश्वराच्या मंदिराजवळचा हा परिसर आहे. स्वच्छ, कमी वर्दळ असणारा हा किनारा आहे. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो

तुमच्या मराठी माणसाला नक्की support करा,चॅनेल ला subscribe करा ,like करा आणि आवर्जून नक्की विडिओ पहा! धन्यवाद मित्रांनो🙏
==============

विडिओ काढण्याची परमिशन साठी तुम्ही - संस्थान च्या ऑफिस मध्ये किंवा jay_kunkeshwar_official (Instagram Page) संपर्क करू शकता.
==============
आंबा महोत्सव श्री कुणकेश्वर मंदिर -    • आंबा महोत्सव (अक्षय्य तृतीया- 2024) श...  

==============

How to Reach Kunkeshwar By Road from Pune :-

Pune to Devgad (Via Karad): Pune – Satara – Karad –Malkapur- Anuskhura Ghat – Pachal –– Nadgaon – Kunkeshwar

Google Map :

https://www.google.com/maps/dir/18.57...

============================================================
Please watch full vlog, like,share and Subscribe
=============
Music credit : - YouTube Audio library
=============
My vlogging setup –
1) Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs
2) Gimbal - DJI OSMO Mobile Intelligent Gimbal
==============
Instagram ID :   / freestyle_bhatkanti  
==============
Your querries :-

श्री क्षेत्र कुणकेश्वर, देवगड
दुसरा श्रावण सोमवार
shravan mas
श्रावण महिना
devgad kunkeshwar mandir
kunkeshwar beach
kunkeshwar mandir
kunkeshwar temple
kunkeshwar mandir devgad
kunkeshwar temple devgad
shri shetra kunkeshwar
श्री क्षेत्र कुणकेश्वर
श्री क्षेत्र कुणकेश्वर, देवगड
Shiva Temple
mtdc kunkeshwar resort
kunkeshwar darshan
kunkeshwar bhakt niwas
शिव मंदिर
Kokan
devgad
devgad Tourism
Sindhudurg
kokan vlog
kokan village
kokan darshan
yeva kokan aaplach asa
kokan diaries
unseen kokan
kokan trip
कुणकेश्वर दर्शन
हर हर महादेव
येवा कोकण आपलाच असा कोकण
kunkeshwar devgad beach

#kunkeshwar #devgad #kokan #kokandarshan #sindhudurg #mahadev #shivajimaharaj #shiv
#pune #mumbai #navimumbai #ratnagiri #malvan #temple #travel #travelvlog #sahyadri

Thank You.

Комментарии

Информация по комментариям в разработке