Maharashtra Assembly Election Result 2024 : कोकणात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? वेगवान निकाल?

Описание к видео Maharashtra Assembly Election Result 2024 : कोकणात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? वेगवान निकाल?

Maharashtra Assembly Election Result 2024 : कोकणात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? वेगवान निकाल?

#nitesh rane #bhaskarjadhav #maharashtraAssemblyElectionsResult2024 #konk#maharashtraelection2024

कोकणीतल रत्नागिरीत, सिंधुदुर्ग,रायगड आणि पालघरमध्ये मोठा उलटफेर झालाय. कणकवलीत नितेश राणेंच्या लढतीकडे लक्ष आहे. कुडाळमध्ये वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये चुरस निर्माण झालीय.गुहागरमध्ये भास्कर जाधव पुढे आहेत.खेडमध्ये योगेश कदम आणि संजय कदमांमध्ये चांगली स्पर्धा रंगलीय.अलिबागमध्ये महेंद्र दळवी आघाडीवर आहेत. महाडमध्येभरत गोगावले यांच्याविरोधात स्नेहल जगताप पुढे जाताना दिसत आहेत.रायगड जिल्ह्यातील 6, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3,रत्नागिरी जिल्ह्यातील 5 आणि पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघाती निकालाचे सगळे अपडेट मुंबई तकवर...

Комментарии

Информация по комментариям в разработке