कशी प्रकट झाली आई तुळजाभवानी ? आई तुळजाभवानी का म्हणतो ? तुळजाभवानी मंदिर Story of Aai Tuljabhavani

Описание к видео कशी प्रकट झाली आई तुळजाभवानी ? आई तुळजाभवानी का म्हणतो ? तुळजाभवानी मंदिर Story of Aai Tuljabhavani

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.


कशी प्रकट झाली आई तुळजाभवानी ?
तुळजापुरला आई तुळजाभवानी कशी आली ?
आई तुळजाभवानीला आपण तुळजाभवानी का म्हणतो ?
भारत देशामध्ये १०८ शक्तिपिठे महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपिठे
संपुर्ण भारतात कुलदेवता म्हणून या तुळजाभवानी देवीला फार मान आहे
धाराशिवपासून फक्त १९ कि.मी तुळजाभवानी मंदिरासंदर्भात एक आख्यायिका प्रसिध्द आहे.


पुराणातील दाखल्यानुसार कृतयुगात अनभूतीसाठी,
त्रेतायुगात प्रभू श्रीरामचंद्रसाठी, द्वापारयुगात धर्मराज युधिष्ठिरासाठी
आणि कलियुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी
तुळजाभवानी आशीर्वादरुप ठरली आहे.

#आई_तुळजाभवानी
#aaituljabhavni
#tuljapur
#bhavanimata
#bhavanitalwar
#
#marathimotivationandhistory


Jai Bhavani
Jai Shivaji


LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке