गजानन महाराज संस्थान शेगाव स्तुति..

Описание к видео गजानन महाराज संस्थान शेगाव स्तुति..

मित्रांनो या व्हिडिओमध्ये गजानन महाराज संस्थानाची या गीतामध्ये स्तुती केलेली आहे . एक गाणं द्वारे तिथली व्यवस्था आहे . त्याचं सविस्तर वर्णन या गाण्यामधून केलेला आहे, समस्त भजनी मंडळ वाघे मंडळी पारस येथील रहिवासी असून, त्यांनी एक चांगल्या प्रकारे या गीता मधून श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांचे वर्णन केले आहे. तरीपण आपण या व्हिडिओला पूर्ण पहा ,आणि त्याचा आनंद घ्या. अकोला जिल्ह्यातील तालुका बाळापूर येथील सातरगाव येथे लंगर सोहळा 2024 ला आयोजित केला होता. तुझ्यामध्ये , पारस या गावातील वाघे यांनी सातारगावातील लंगर मध्ये हे गीत सादर केलं. तर आशा करतो की , आपणास व्हिडिओ आवडेल आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.









#oldisgold #dance #marathi #वाघे #music #culture #song #trainding

Комментарии

Информация по комментариям в разработке