गटारी अमावस्या पार्टी | GATARI AMAVASYA PARTY | MARATHI VLOG | S FOR SATISH

Описание к видео गटारी अमावस्या पार्टी | GATARI AMAVASYA PARTY | MARATHI VLOG | S FOR SATISH

गटारी अमावस्या म्हणजे चिकन, मटण आणि मांसाहारी जेवण. तळीरामांसाठी पर्वणीच. आषाढी आमस्येला गटारी अमावस्या म्हणतात. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होणार असतो आणि सर्वांचे उपवास सुरू होणार असतात.
आम्ही आमच्या सोसायटीमध्ये गटारी अमावस्येनिम्मित स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. हा मराठी सण आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गटारी अमावस्या म्हणजे केवळ दारू पिऊन गटारात लोळणे नाही तर मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रात साजरा होणार हा सण आपण असाही साजरा करू शकतो.

#gatari #marathivlog #sforsatish #gatariamavasyaparty

व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक करा.
चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला जरूर Subscribe करा!

Follow me on Facebook
  / sforsatish  

Follow me on Instagram
  / s__for_satish  

चला तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र !! 😊

Комментарии

Информация по комментариям в разработке