Sharad Pawar Eknath Shinde भेटींची कारणं काय? अजित पवारांसाठी परतीची दारं बंद? BBC Exclusive मुलाखत

Описание к видео Sharad Pawar Eknath Shinde भेटींची कारणं काय? अजित पवारांसाठी परतीची दारं बंद? BBC Exclusive मुलाखत

#BBCMarathi
महाराष्ट्रात निवडणुकीची प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं, पण अलिकडच्या काळात लाडकी बहीण आणि अन्य अनेक योजना आणत महायुतीही आक्रमकपणे विधानसभेच्या तयारीला लागलेली दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार याकडे कसं पाहतात? येत्या विधानसभा निवडणुकीत मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्याशी सविस्तर केलेली ही बातचीत.

शूट - शरद बढे, शार्दूल कदम
एडिट - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке