भारतीय लोकांची Saving निम्म्यावर, RBI ची धक्कादायक आकडेवारी, नेमकी कारणं काय? संभाव्य परिणाम कोणते ?

Описание к видео भारतीय लोकांची Saving निम्म्यावर, RBI ची धक्कादायक आकडेवारी, नेमकी कारणं काय? संभाव्य परिणाम कोणते ?

#BolBhidu #RBI #IndianEconomicSurvey

भारतात गरीब, मध्यम वर्गीय यांची संख्या सर्वाधिक आहे. या उत्पन्न गटातील मॅक्सिमम जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, पुढील पिढीसाठी कष्ट कमी करण्यासाठी बचत हा सर्वात जवळचा मार्ग वाटतो. घरातील प्रमुख महिला यांचा कल हा कायम बचत करण्याकडे राहिलेला आहे. बोनस पूर्णपणे खर्च करायचा हे गेल्या काही वर्षात आलेली गोष्ट आहे पण आधी बोनस एफडी करण्यासाठीच प्रामुख्याने वापरला जायचा. थोडक्यात काय तर बचत प्रत्येक घरातून केली जायची.

आता हे सांगण्याचे कारण म्हणजे आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरांनी दिलेली खळब‌ळजनक आकडेवारी. लोकांकडील ठेवींच्या स्वरुपात असलेला पैसा संपला असून लोकांची बचत निम्म्यावर आल्याचे मायकल देवव्रत पात्रा यांनी म्हटले आहे. आणि हे प्रमाण गेली काही वर्षात वेगाने कमी झाले आहे. यामागची कारणे आणि संभाव्य परिणाम आज आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке