पाक न तयार करता लॉकडाऊनमध्ये बनवा झटपट गव्हाचे आणि पोह्याचे लाडू । सर्वात सोप्पी पद्धत

Описание к видео पाक न तयार करता लॉकडाऊनमध्ये बनवा झटपट गव्हाचे आणि पोह्याचे लाडू । सर्वात सोप्पी पद्धत

How To Make Wheat Flour Laddu | Gavhache Ladoo | गव्हाचे लाडू | Poha Ladoo | पोह्याचे लाडू | Gharcha Swaad



Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या ...   ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )



साहित्य - १ किलो / ९ (२/३) कप गहू , ४०० ग्रॅम / २ कप साजूक तूप, ७५० ग्रॅम ३½ कप गूळ, १ tblsp हिरवी वेलची आणि जायफळ पावडर, प्रत्येकी ¼ कप काजू, बादाम आणि पिस्त्याचे काप.



Gavhache Ladoo | गव्हाचे लाडू :-


कृती - प्रथम गहू मध्यम आचेवर ४ मिनिटे दोन भागात भाजून दरदरीत पीठ तयार करून घ्या. तयार पीठ साजूक तुपात तांबूस होईपर्यंत परतून घ्या. खिसणीने गूळ खिसुन घ्या. २ tblsp साजूक तुपात मंद गॅसवर सर्व ड्रायफ्रूट्स सोनेरी रंगावर भाजून घ्या. आता भाजलेले पीठ कोमट झाले कि त्यात गुल चांगला एकजीव करून त्यात हिरवी वेलची आणि जायफळ पावडर, काजू, बादाम आणि पिस्त्याचे काप घालून संपूर्ण मिश्रण चांगले एकजीवकरून घ्या आणि लाडू वळवून तयार करा. हे लाडू २० ते २५ दिवस टिकतात.


Sajuk Tup Recipe | Pure clarified butter -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified but...  



Poha Ladoo | पोह्याचे लाडू :-


साहित्य - १ किलो जाडे पोहे, ६०० ग्रॅम साजूक तूप, ३० ग्रॅम बादाम काप, ३० ग्रॅम काजू काप, २० ग्रॅम अक्रोड काप, १० ग्रॅम चारोळी, २० ग्रॅम मणुके, ३५० ग्रॅम पीठी साखर आणि १ tbslp हिरवी वेलची आणि जायफळची पावडर.

कृती - एका पॅनमध्ये पोहे कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर खमंग भाजावे. त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये दरीदरीत वाटावे. याच पॅनमध्ये तूप गरम करून त्यात सुकामेवा खमंग परतावा आणि गॅस बंद करून तूप हलके थंड करून घ्यावे. आता तूप आणि ड्रायफ्रुट्सचे मिश्रण वाटलेल्या पोह्यामध्ये घालावे. संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करावे. मिश्रण २०% पर्यंत थंड झाल्यावर यात साखर, मणुके, हिरवी वेलची आणि जायफळची पावडर घालावी आणि पुन्हा सर्व साहित्य एकजीव करावे. आता थोडे मिश्रण मुठीत घेऊन लाडू वळवून घ्यावे. तयार लाडू हवाबंद बरणीत साठवून २०/२५ दिवस आस्वाद घेऊ शकता.


#pohaladoorecipe #pohyacheladoo #gavhacheladoo



 👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...  

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...  

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...  

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home ...  

6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट...  

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala R...  

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified but...  

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri |...  


If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Join Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке