समरांगण : धनाजी जाधव यांची रतनपूरची लढाई - १७०६

Описание к видео समरांगण : धनाजी जाधव यांची रतनपूरची लढाई - १७०६

औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आपल्या आयुष्याची संध्याकाळ अस्त होताना पाहत होता तेव्हा मराठे आपल्या पराक्रमाने एक नवी पहाट भरतभूमीस दाखवीत होते. धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गुजरातेत प्रवेश केला आणि अनेक मातबर मुघल सरदारांची दाणादाण उडवून दिली. रतनपुरच्या ह्या अपरिचित लढाईचा आम्ही घेतलेला संक्षिप्त मागोवा !

#MarathaHistory #समरांगण #रतनपूर

आमचा चॅनल आपल्याला आवडला का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या -   / marathahistory   ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...

Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit -   / marathahistory   today and pledge your support today for as little as $2.

Please subscribe to our Channel :    / marathahistory  
Website : http://www.marathahistory.com
Twitter :   / padmadurg  
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook :   / marathahistory  

All images in the video are for representational purpose only.

Комментарии

Информация по комментариям в разработке