Malvani Mutton Curry Recipe | या पद्धतीने झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा बनवुन पहा, हॉटेलात जाण विसराल

Описание к видео Malvani Mutton Curry Recipe | या पद्धतीने झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा बनवुन पहा, हॉटेलात जाण विसराल

नमस्कार 🙏

👩‍🍳आज आपण बनवणार आहोत झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा .


हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला Malvani Mutton Curry Recipe बनवता येईल... 👍

यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇

पावूण किलो मटण / One pound of meat
चवीनुसार मीठ / Salt
अर्धा चमचा हळद / Half a teaspoon of turmeric
सात चमचे मालवणी मसाला / Seven tablespoons Malvani masala
दोन चमचे आले-लसूण पेस्ट (एक-एक चमचा वापरावी) / Two tablespoons ginger-garlic paste
एक मोठा टोमॅटो / Tomatoes
एक मोठा कांदा / Onion
चार-पाच तमालपत्र / Four-five bay leaves
खोबऱ्याचं वाटण / Coconut crumbs
फोडणीसाठी तेल / Oil
एक चमचा लाल तिखट / A tablespoon red chili powder


तर हे साहित्य वापरून आपण झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा बनवणार आहोत... 😋

#MalvaniKavita'sRecipes #MuttonCurryRecipe
#मालवणीमटनरेसिपी #MalvaniMutton #NonVageRecipe #MuttonCurry


हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला 💬 कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर 👍 लाईक करा आणि आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत शेअर करा.


Malvani Vatan 🥥 | कोकणातील खास रेसिपी | ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप | या पद्धतिने बनवून पहा
   • Malvani Vatan 🥥 | कोकणातील खास रेसिपी...  


अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार 🦞बनवण्याची हिच ती पद्धत | Prawns Curry Recipe | बोट नक्की चाटाल 🤤
   • 🦞🦞 अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार ब...  


🦐चुरचुरीत कोळंबी फ्राय अशा पद्धतीने बनवून तर पहा । Prawns Fry🦞 | Kolambi Fry Recipe in Marathi
   • चुरचुरीत कोळंबी फ्राय अशा पद्धतीने बन...  


अस्सल मालवणी पद्धत | 🤤 Mushi - Mori Masala Recipe | (Baby Shark Masala Curry) | 😱 नक्की बोट चाटाल.
   • Mushi - Mori Masala Recipe | Baby Sha...  



😱 फक्त 3 वस्तू वापरून बनवा कोकणातली स्पेशल रेसीपी |🐟 सुक्या बांगड्याची सुकी चटणी | Dry Fish Recipe
   • फक्त 3 वस्तू वापरून बनवा सुक्या बांगड...  


चिकन कलेजी फ्राय | chicken kaleji fry recipe | सोप्या पद्धतीने बनवलेली चिकन कलेजी रेसिपी
   • चिकन कलेजी फ्राय | chicken kaleji fry...  


🍗 चिकन लॉलीपॉप बनवण्याची हीच ती सिक्रेट रेसिपी | 😱 Hotel चे लॉलीपॉप देखील यापुढे फिके पडतील 🔥
   • Видео  


अशी बडीशेप अगदी दुकानात मिळेल तशी | घरीच बनवा मसाला सुपारी | एकदा बनवाल तर परत कधीच विकत आणणार नाही.
   • अशी बडीशेप अगदी दुकानात मिळेल तशी | घ...  



काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔

मालवणची कविता 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.

ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.

....................🙏 धन्यवाद 🙏.....................


#MalvaniKavitaRecipes

Song Credits

Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link:    • Видео  ​

Комментарии

Информация по комментариям в разработке