AM : बालदशावतार कु. गणेश घाटकर | ओमकार दशावतार नाट्य मंडळ, विरार (साळगाव - कुडाळ) |

Описание к видео AM : बालदशावतार कु. गणेश घाटकर | ओमकार दशावतार नाट्य मंडळ, विरार (साळगाव - कुडाळ) |

नमस्कार मंडळी,
दशावतार ही कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील लोककला. पूर्वरंगातील संकासूर-भटजी-गणपती, ऋद्धी-सिद्धी, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू ही पात्रे आणि उत्तररंगात रामायण, महाभारत या पुराणांमधील आख्यान असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. अर्थातच ते नाट्यरूपात सादर होते.

दशावतार सादर करणारे कलावंत ही कला सादर करण्‍याचे कसब एकलव्‍याप्रमाणे स्‍वतः शिकतात, त्‍यांना कुणाकडूनही तालीम मिळत नाही.

अश्याच एका नाट्यप्रयोगातील प्रवेश सादर करत आहेत:
बालदशावतार: कु. गणेश घाटकर
सहकलाकार: कु. तन्मय घाटकर
हार्मोनियम: कु. अनिकेत आरोलकर
पखवाज: श्री. अर्जुन परब
झान्झ: स्वतः मालक श्री. सुशील घाटकर - ओमकार दशावतार नाट्य मंडळ, विरार (साळगाव - कुडाळ)

--------------------------------

मालवणी भाषा, मालवणी बोली, साहित्य, संस्कृती, परंपरा, पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टींका चालना देवच्या साठी डिजिटल व्यासपीठ म्हणजेच आपल्या हक्काच्या 'आम्ही मालवणी' ग्रुपच्या 'यु ट्यूब चॅनेल' ला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा. आमच्या नवीन व्हिडीओ चा नोटिफिकेशन येवच्या साठी घंटी चा बटन दाबा आणि सहकार्य करा.

धन्यवाद !
आम्ही मालवणी
संचालक मंडळ

"आम्ही मालवणी" फेसबुक ग्रुप - www.facebook.com/groups/amhimalvani
व्हीडिओ संपादक - मोरया स्नॅपशॉट - www.facebook.com/moryasnapshot15

Комментарии

Информация по комментариям в разработке