फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून 21 पेढे मावा पेढे विसरून जाल | Pedha Recipe | Gavhache pedhe Ganpati
पेढे म्हटलं की सर्वानाच आवडतो...मग गणपती बाप्पाला ही नक्कीच आवडणार ...पण हे पेढे मावा वापरून बनवायचे म्हटलं की थोडे महाग, वेळखाऊ, आणि थोडे कष्टाचे...म्हणूनच आज मी बनवतेय अजिबात मावा, दूध, साखरेचा पाक न बनवता फक्त 1 कप गव्हाच्या पिठापासून पेढे तुम्हाला नाक्की आवडतील..त्यामुळे रेसिपी नक्की बघा🙏😊
गव्हाचे पेढे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 कप (200ग्राम) गव्हाचे पीठ
1/2 कप (40-50ग्राम) मिल्क पावडर
3/4 (पाऊण कप 150ग्राम) पिठीसाखर
1/4 कप (50ग्राम) तूप
1/4 कप (50-60ml) दुधावरची मलाई/दूध
#peda #pedarecipe ##AttaPedaRecipe #MilkPeda #Peda #Pedarecipe
पेढा रेसिपी मराठी,खवा पेढा रेसिपी मराठी,पेढा रेसिपी,पेढा,खवा रेसिपी मराठी,खवा पेढा,#पेढा रेसिपी,पेड़ा रेसिपी,मावा पेडा रेसिपी,पेढे रेसिपी मराठी, peda recipe,milk peda recipe,doodh peda recipe,instant peda recipe,kesar peda recipe,pede ki recipe,quick pedha recipe,mathura peda recipe video,brown peda recipe,mathura peda recipe,doodh peda recipe in hindi,indian sweets recipe,dudh peda recipe,milk powder peda recipe,pedha recipe with milk powder,easy mathura peda recipe,milk peda recipe in hindi,easy peda recipe,mathura peda recipe in hindi,peda recipe with milk powder,peda recipe at homeगोड रेसिपी,मावा पेढा,स्विट डिश रेसिपी,पेढे रेसिपी,पेड़ा रेसिपी,कंदी पेढा,जन्माष्टमी स्पेशल पेड़ा रेसिपी,कंदी पेढे रेसिपी,कंदी पेढे ची रेसिपी,मिल्क रेसिपी,पेढे बनवण्याची रेसिपी,केसर पेढा,दुध पेढा,मलाई पेढा,मिल्क powder रेसिपे,सातारी कंदी पेढा,पेढा बनवणे,सातारचा कंदी पेढा,गुळाचा पेढा
Информация по комментариям в разработке