Broccoli, Exotic Vegetables च्या शेतीनं Woman Farmer सीमा जाधव यांना कशी मिळाली नवी ओळख?

Описание к видео Broccoli, Exotic Vegetables च्या शेतीनं Woman Farmer सीमा जाधव यांना कशी मिळाली नवी ओळख?

#Broccoli #Farmer #WomanFarmer #ExoticVegetables

महिला शेतकरी सीमा जाधव देशी-विदेशी भाजीपाल्याची लागवड करत आहेत. ब्रोकोलीसारख्या परदेशी भाज्यांची शेती कशी करायची, याचा आदर्शच त्यांनी घालून दिलाय. अगदी लॉकडाऊनच्या काळातही सीमा यांनी चांगली कमाई केली.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке