प्रसिद्ध हार्मोनियमवादक पं. तुळशीदास बोरकर यांच्या बोटांची जादू...

Описание к видео प्रसिद्ध हार्मोनियमवादक पं. तुळशीदास बोरकर यांच्या बोटांची जादू...

रत्नागिरीतील आडिवरे येथील उमाशंकर दाते यांच्या ऑर्गन निर्मिती कारखान्याला पं. तुळशीदास बोरकर यांनी भेट दिली होती. त्या वेळचा हा व्हिडिओ. (व्हिडिओ सौजन्य : उमाशंकर दाते)
उमाशंकर दाते यांनी जागवलेल्या पं. बोरकर यांच्या आठवणी वाचा 'बाइट्स ऑफ इंडिया'वर.... त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.bytesofindia.com/newsdeta...


पं. बोरकर यांचे रत्नागिरीतील शिष्य मधुसूदन लेले आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांनी जागवलेल्या पं. बोरकर यांच्या आठवणी वाचण्यासाठी https://www.bytesofindia.com/P/YZFYBS येथे क्लिक करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке