देवेंद्र फडणवीस म्हणाले, पर्रिकरांना तिकीट देत होतो, पण... Devendra Fadnavis | Utpal Parrikar | Goa

Описание к видео देवेंद्र फडणवीस म्हणाले, पर्रिकरांना तिकीट देत होतो, पण... Devendra Fadnavis | Utpal Parrikar | Goa

गोव्याची निवडणूक फडणवीस पर्रिकर यांच्यातील संवाद-विसंवादाच्या बातम्यांनी गाजतेय... महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी आहेत.. त्यामुळे गोव्यात भाजपची पुन्हा सत्ता आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहेत.. तर गोव्याची माजी मुख्यमंत्री दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रिकर यांची पुढची पिढी त्यांच्या मतदार संघावर आपला दावा ठोकू पाहतेय... ज्याला भाजपनेच आक्षेप घेतला... या दाव्या प्रतिदाव्यांची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली... उत्पल पर्रिकर यांना भाजपतून पणजीतून काही तिकीट दिलं नाही... कारण आता तर देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारांची यादीही जाहीर केलेय... ज्यात पणजीतून भाजपने काँग्रेसकडून भाजपत आलेल्या विद्यमान आमदार बाबूश मॉन्सेरात यांनाच पुन्हा तिकीट देण्यात शहाणपण मानलंय.. अशात पर्रिकर कुटुंबिय दुखावल्याच्या चर्चा असतानाच, देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रिकर यांना दिलेल्या दोन पर्यंयांबद्दल भाष्य केलंय... भाजपने उत्पल पर्रिकर यांना नेमके काय पर्याय दिलेत... आणि यामुळे पर्रिकरांचं संभाव्य बंड थंड होऊ शकतं काय या विषयी, या व्हिडीओत बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ►   / lokmat  
Follow Us on Twitter ►  / milokmat  
Instagram ►  / milokmat  

#lokmat #devendrafadnavis #utpalparrikar #goa #maharashtra #political #news #today

Комментарии

Информация по комментариям в разработке