कांद्याचा उत्पादन खर्च कमी झाला | मर, मुळकुज, करपा पासून कांदा वाचला | कांदा लागवड | Onion Farming

Описание к видео कांद्याचा उत्पादन खर्च कमी झाला | मर, मुळकुज, करपा पासून कांदा वाचला | कांदा लागवड | Onion Farming

कांदा पीक घेत असताना मर, मुळकुज, करपा अशा रोगामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो, आणि खत औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बायोमीचे प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ लांडगे यांनी कांद्याच्या लागवडीपासून बयोमीचं तंत्रज्ञान वापरलं होतं. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च निम्म्याहून कमी झाला आणि दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा - 9256570101, 9559195005

#onionfarming #onionharvesting #farmer #agriculture #biome #agrochemicals_literacy #kanda #kanda_bajar_bhav #कांदालागवड

Комментарии

Информация по комментариям в разработке