मैलारपूर ( नळदुर्ग ) श्री खंडोबा महायात्रा २०२३ / छबिना मिरवणूक आणि पालखी सोहळा

Описание к видео मैलारपूर ( नळदुर्ग ) श्री खंडोबा महायात्रा २०२३ / छबिना मिरवणूक आणि पालखी सोहळा

#khandoba #naldurg #andur
मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील जागृत देवस्थान श्री खंडोबाची महायात्रा ६ जानेवारी २०२३ रोजी पार पडली. किमान सात लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये छबिना मिरवणूक आणि पालखी सोहळा पार पडला.

Комментарии

Информация по комментариям в разработке