500 गावरान कोंबड्या पाळा, तीन हजार रुपये दररोज कमवा | Gavran Kombadi palan Mahiti | Maze Ran Shivar

Описание к видео 500 गावरान कोंबड्या पाळा, तीन हजार रुपये दररोज कमवा | Gavran Kombadi palan Mahiti | Maze Ran Shivar

500 गावरान कोंबड्या पाळा, तीन हजार रुपये दररोज कमवा | Gavran Kombadi palan Mahiti | Maze Ran Shivar

औरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ या गावातील रावसाहेब मुळे हे गावरान कोंबडीपालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे सध्या 500 गावरान कोंबड्या आहेत. मोसंबीच्या बागेत श्री. मुळे यांनी कोंबडीपालन सुरू केले आहे. त्यांच्याकडे अंडी उबवणी मशीनसुद्धा आहे. या मशीनमधून त्यांना 21 दिवसाला दोनशे सत्तर पिल्ले मिळतात. या मशीनमुळे अंड्यांवर कोंबडी बसविण्याची गरज पडत नाही. जर एखाद्या शेतकऱ्याकडे 500 कोंबड्या असतील तर तो तीन हजार रुपये रोज कमावू शकतो, असे श्री. मुळे यांचे मत आहे.

#gavrankombadipalan
#agriculture
#EggHatchingMachine
#andiubawanimachin
#गावरानकोंबडीपालन
#mazeranshivar
#poultryfarm

Комментарии

Информация по комментариям в разработке