James Laine : Shivaji Maharaj यांच्या बद्दल पुस्तकात नेमकं काय लिहिलं?

Описание к видео James Laine : Shivaji Maharaj यांच्या बद्दल पुस्तकात नेमकं काय लिहिलं?

#BBCMarathi
13 फेब्रुवारी 2003 या दिवशी ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एक पुस्तक प्रकाशित केलं आणि महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले. पुस्तकाचं नावं होतं - शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया आणि लेखक होते अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन. जेम्स लेन कोण आहेत? शिवाजी महाराजांवर त्यांनी काय लिहिलं, ज्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण बदललं? राज ठाकरेंनी हा मुद्दा पुन्हा का काढलाय? या सगळ्या उत्तरांसाठी पाहा आजची सोपी गोष्ट.

संशोधन – ओंकार करंबेळकर

निवेदन - विशाखा निकम

एडिटिंग – अरविंद पारेकर
#ShivajiMaharaj #SharadPawar #RajThackeray #Sambhajibrigade #JamesLaine
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке