संपूर्ण चिखलदरा दर्शन | भाग १ | Chikhaldara Darshan | Melghat | Amravati | Vidarbha | RJ Dipak

Описание к видео संपूर्ण चिखलदरा दर्शन | भाग १ | Chikhaldara Darshan | Melghat | Amravati | Vidarbha | RJ Dipak

नमस्कार, आज बघा विदर्भाचे नंदनवन अर्थात विदर्भातील सर्वांत सुंदर थंड हवेचं ठिकाण चिखलदरा, सातपुडा पर्वत रांगेतील जिथे अनेक घाटंचा मेळ होतो त्या मेळघाटतील सर्वांत सुंदर असलेले चिखलदरा आज आपण पाहुयात..
संपूर्ण चिखलदरा दर्शनाच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत..

देवी पॉईंट, आणि तेथील निसर्ग सौन्दर्य..
शक्कर तलाव, त्यातील बोटिंग..
गाविलगड पॉईंट..
एअर अथवा हवा पॉईंट..
कॉफी गार्डन वा बोटानीकल गार्डन..
हरिकेन पॉईंट, धुक्याची लांबच लांब चादर निसर्ग, धबधबे, नद्या गावदर्शन आणि बरेच काही..
तेंव्हा हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..

*संपूर्ण चिखलदरा दर्शन भाग २ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
   • संपूर्ण चिखलदरा दर्शन | भाग २ | Chikh...  

इथे कसे पोहोचालं : चिखलदरा विदर्भाच्या अमरावतीला जिल्ह्यातील तालुका आहे अमरावती पासून अंदाजे 85 कि.मी. अंतरावर आहे, तसेच परतवाडा पासून 35 कि.मी.
अमरावती मुख्य बस स्थानकातून इथे येण्यासाठी बस आहेत.
किंवा परतवाडा बस स्थानकातून बसेस आहेत..

#chikhaldara #chikhaldaradarshan
#vidarbhatourism #chikhaldarapoint

Комментарии

Информация по комментариям в разработке