Maharashtra Lockdown: लग्न समारंभातील Music Band च्या मालकावर का आली रस्त्यावर पैसे मागायची वेळ?

Описание к видео Maharashtra Lockdown: लग्न समारंभातील Music Band च्या मालकावर का आली रस्त्यावर पैसे मागायची वेळ?

#Musicband #MusicBandInCovid #EffectsOfCovid19 #SecondLockdown

वसंत मास्तर वर्षभरापूर्वी साताऱ्यातल्या वाईमध्ये लग्नसमारंभात वाजंत्री होते, एक म्युझिक बॅण्ड चालवायचे. लॉकडाऊन लागलं आणि त्यांच्या कामाची रयाच गेली. मुलगा आजारपणात गेला, एक नातूही त्यांनी गमावला. त्यांच्या आजारपणात पवार यांच्या कुटुंबावर लाखो रुपयांचं कर्ज झालं. लॉकडाऊनने तर कंबरडं अधिकच मोडलं. पूर्वी महिन्याला लाखो रुपये कमावणारे वसंत पवार सातारा सोडून मुंबईजवळ पनवेलमध्ये झोपडपट्टीत आले. इथून आयुष्याची नवी परवड सुरू झाली.

रिपोर्ट, शूट आणि एडिटिंग- अरविंद पारेकर
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке