शेताच्या बांधावरून ऑलिम्पिक पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास | Farm to Olympics An inspiring journey

Описание к видео शेताच्या बांधावरून ऑलिम्पिक पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास | Farm to Olympics An inspiring journey

शेताच्या बांधावरून ऑलिम्पिक पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास | Farm to Olympics An inspiring journey

वसईत शेताच्या बांधावरून धावणारा मुलगा राज्यपातळीवर चमकून राष्ट्रीय पातळीवर खेळतो आणि तेथून थेट सिडनी ऑलिम्पिक २००० ला भारतीय संघातर्फे खेळतो हा अविश्वसनीय वाटणारा प्रवास केलेला आहे वसईकर OLY आनंद मिनेजीस सरांनी.

२०० मीटर शर्यत २१ सेकंदाच्या आत धावून त्यांनी राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली आणि हा विक्रम तब्बल २० वर्षे अबाधित होता.

आज आपण सरांना गप्पा मारून आपण त्यांचा शेताच्या बांधावरून ऑलिम्पिक पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत.

हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!

विशेष आभार:
OLY आनंद मिनेजीस सर आणि कुटुंबीय, चुळणे - वसई

छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो

फेसबुक
  / sunildmellovideos  

इन्स्टाग्राम
  / sunil_d_mello  

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBg...

#Olympics #olympics2024 #parisolympics #paris2024 #athletes #athletics #anandmenezes #oly #Indiaathletes #indiainolympic #sprinter #vasai #vasaiculture #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts

Комментарии

Информация по комментариям в разработке