HOW IS GEOGRAPHY MPSC RAJYA SEVA| भूगोलाची व्याख्या व व्याप्ती। राज्य सेवा परीक्षा|भूगोल म्हणजे काय

Описание к видео HOW IS GEOGRAPHY MPSC RAJYA SEVA| भूगोलाची व्याख्या व व्याप्ती। राज्य सेवा परीक्षा|भूगोल म्हणजे काय

#mpsc #mpsc2025 #geography #upsc
MPSC changed State Civil Services Mains Examination pattern to tune with UPSC Civil Services Examination. Hence, need to change preparation strategy and approach towards examination. To tune with new requirement of conceptual clarity than focus on mere factual knowledge, we hereby making videos with contents which cater the changing dynamics. This video is introductory to Geography- very important in Prelims as well as Mains examination. It cover the definition of Geography, its genesis and scope. This video will definitely helpful to clarify the dynamics of Geography as a subject.
भूगोल विषय घटक हा राज्य सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच इतर एमपीएससी च्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. राज्य सेवेच्या मुख्य परीक्षेच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार भूगोलाची केवळ तथ्ये लक्षात न घेता त्याची संकल्पना आणि इतर गतिमानता समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. हा विडिओ भूगोलाची व्याख्या, उत्पत्ती आणि व्याप्ती सखोलपणे समजावून सांगण्याकरिता तयार केला आहे. MPSC आणि UPSC च्या सर्व स्पर्धकांना नक्कीच लाभदायक ठरेल.

अजून नव-नवीन update व उपयुक्त माहिती जाणून घेत राहण्यासाठी आमच्या चॅनेल ला subscribe करा, आपले comments comment box मध्ये द्या जेणेकरून आपल्या शंकांचे निराकरण करणे शक्य होईल व तुमच्या स्पर्धक मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ share करा.
#mpsc
#mpscexam
#mpsc
#rajya seva
#mpscstrategy
#mpscmainsstrategy
#mpsc2025
#mpscmainssyllabus
#mpscabhyaskram
#mpsclanguagepapers
#geography
#geographyprelims
#geographympsc
#geographyviral
#geographyfacts
#mpscloversguru

Комментарии

Информация по комментариям в разработке