#malvani_fish_thali
#मालवणी_फिश_थाळी
#Seema_Sawant
all time favourite Malvani Fish Thali सर्वांची आवडती मालवणी फिश थाळी Seema Sawant
मालवणी फिश थाळी
करंदीचे कालवण : २ वाट्या करंदी, ३ चमचे खोबर्याचे वाटण, ४ लसूण पाकळ्या,४-५ कोकमं, ३ चमचे गोडेतेल, चवीपुरते मीठ, पाणी
खोबर्याचे वाटण : १ वाटी ओले खोबरे,३-४ लसूण पाकळ्या, २ चमचे धना पावडर , १/२ चमचा हळद , १ चमचा लाल मिरचि पावडर , १ छोटा कांदा
तळलेली सुरमई : सुरमईचे तुकडे,दीड चमचे हिरवा मसाला वाटण,मीठ, २ चमचे लाल मसाला वाटण, तांदळाचे पीठ, गोडेतेल
लाल मसाला वाटण : (सुरमई व कोळंबी करता),दीड चमचे लाल मिरची पावडर,
१/२ चमचा हळद, १ छोट्या लिंबाच्या आकाराच्या चिंचेचा कोळ
हिरवा मसाला वाटण : १५ हिरव्या मिरच्या, ८-१० लसुण पाकळ्या, २ इंच आल्याचा तुकडा
२ वाट्या कोथिंबीर,पाणी
कोळंबी फ्राय
अडीच वाटी कोळंबी,मीठ,१ चमचा हिरवा मसाला वाटण,२ चमचे लाल मसाला वाटण
तांदळाचे पीठ,तळण्याकरता गोडेतेल
कोळंबी पुलाव : ३ चमचे गोडेतेल, ४-५ हिरव्या वेलची, २ मसाला वेलची, २-३ दालचिनी तुकडे, ४-५ लवंगा, १ चमचा जिरे, २ वाट्या बासमती तांदूळ, ४ वाट्या ऊकळलेले पाणी,
१ चमचा हिरवा मसाला वाटण, १/४ चमचा हळद, १ चमचा घरचा मसाला, १/४ चमचा हिंग
चवीपुरते मीठ, १ वाटी कोथिंबीर, २ चमचे साजूक तूप, तळलेली कोळंबी
सोलकढी : १ छोट्या नारळाचे दूध, ४ चमचे आगूळ, १/४ चमचा साखर,१ चमचा गोडेतेल,
३ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, थोडीशी कोथिंबीर
Other link :
1) Playlist :
• MSK
2) Malvani Chicken Thali
• Gatari special Malwani Chicken Thali गटारी...
3) Karandiche Kalvan
• RECEIPEE: " Olya Karandichi Curry" माझी प...
4) Surmai fry
• Surmai Fry तोंडाला पाणी सुटेल अशी तळलेली स...
5) Kolambi fry
• "Prawns Fry मस्त चमचमीत झिंगाट झिंगा फ्रा...
6) Kolambi pulav
• "Prawns Pulav" माझी पाककृती : "कोळंबी पुला...
7) Solkadhi
• Receipee : Kokam kadhi or Sole kadhi माझी ...
Информация по комментариям в разработке