समारंभासाठी बिना सोडा खव्याचे गुलाबजामून, मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाणात रेसीपी।

Описание к видео समारंभासाठी बिना सोडा खव्याचे गुलाबजामून, मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाणात रेसीपी।

1 किलो खव्याचे गुलाबजाम। मुलायम लुसलुशीत होण्यासाठी सोप्या टिप्स। पहिल्याच प्रयत्नात यशस्वी!

Ingredients / साहित्य

1 किलो प्रमाणात -

Mava / खवा 1 kg (4 cups)
Maida / मैदा 160gms (1 cup)

Sugar / साखर 1500-1600gms (6 cups)
Water / पाणी 5 cups

Green cardamom pw / वेलची पूड 1 tsp

कमी प्रमाणात करायचे असल्यास वाटी प्रमाण-
खवा - 1 वाटी
मैदा - 1/4 वाटी

साखर - 1 & 1/2 वाटी
पाणी - 1 वाटी
वेलची पूड - 1/4 tsp

#खव्याचेगुलाबजामुन
#गुलाबजामुनरेसीपीमराठी #gulabjamun
#kalajamun
#गुलाबजामrecipe
#गुलाबजाम
#1kilogulabjamun
#gulabjamunrecipemarathi
#marathirecipegulabjamun
#gitzgulabjamun
#gulabjamunpremix
#perfectgulabjamun
#परफेक्टगुलाबजाम
#गुलाबजाममराठी
#sweet
#indiansweetrecipe
#indiansweet
#मार्केटपेक्षाजास्तमऊलुसलुशीतगुलाबजाम
#तोंडातटाकताचविरघळूनजातीलअसेगुलाबजाम

**Recipe By Saritas Kitchen**

Комментарии

Информация по комментариям в разработке