पद्मदुर्ग | छञपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला | Padmadurg Fort |

Описание к видео पद्मदुर्ग | छञपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला | Padmadurg Fort |

‪@sunilsanasvlogs‬

पद्‌मदूर्ग (कासा किल्ला)

       मुरुडच्या सागर किनार्‍यावरुन पश्चिमेला समुद्रात एक किल्ला दिसतो तोच पद्‌मदूर्ग उर्फ कासा किल्ला. मुरुड - जंजिरा पहाण्यासाठी आलेले पर्यटक सहसा पद्‌मदूर्ग पहाण्यासाठी जात नाहीत. कारण जंजिर्‍याला जाण्यासाठी ज्याप्रमाणे बोटी सहज उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे पद्‌मदूर्गला जाण्यासाठी बोटी सहज मिळत नाहीत. त्यासाठी मुरुडहून खाजगी होडी करुन या किल्ल्यावर जावे लागते.

छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर ‘पद्‌मदूर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी केली आहे’. असा हा सुंदर किल्ला एकदा तरी वाकडी वाट करुन पाहावा असा आहे.

#padmadurg
#padmadurgkilla
#padmadurgfort
#padmadurgforthistory
#पद्मदुर्ग

Комментарии

Информация по комментариям в разработке