Tata Group चे सर्वेसर्वा असलेल्या Ratan Tata यांचे हे किस्से बघितल्यावर कळत ते किती ग्रेट आहेत…

Описание к видео Tata Group चे सर्वेसर्वा असलेल्या Ratan Tata यांचे हे किस्से बघितल्यावर कळत ते किती ग्रेट आहेत…

#BolBhidu #RatanTata #TataGroup

काही माणसं अशी असतात ज्यांच्याविषयी कोणी चांगला बोलत असतं तर कोणी वाईट.. काही असतात, ज्यांच्याविषयी फक्त वाईटच बोललं जातं तर काही... म्हणजे फार थोडी, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी काही माणसं असतात ज्यांच्याविषयी फक्त आणि फक्त चांगलच बोललं जातं.. आणि हे म्हटल्यावर डोक्यात पहिलं कुठलं नाव येतं तर ते म्हणजे टाटा इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा, बिझनेस आयकॉन रतन टाटा.. रतन टाटांचं कामच इतकं मोठंय, योगदान इतकं मोठंय की आज आपल्या देशातला प्रत्येक जण त्यांचं नाव आदरानेच उच्चारतो.. रतन टाटांच्या समाजकार्याविषयी, त्यांच्या योगदानाविषयी अनेकदा आपण मध्यमांमधनं ऐकत असतो.. त्याचे अनेक किस्से ऐकत असतो.. आणि आज सुद्धा रतन टाटा यांचे असेच काही निवडक किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке