गावात फक्त आठ घर 🛖अस्वल आणी रानगव्यांच्या🐃🐆 त्रासाने हैराण 😟एकदा पहाच 🦌

Описание к видео गावात फक्त आठ घर 🛖अस्वल आणी रानगव्यांच्या🐃🐆 त्रासाने हैराण 😟एकदा पहाच 🦌

गावात फक्त आठ घर 🛖
अस्वल आणी रानगव्यांच्या🐃🐆 त्रासाने हैराण 😟एकदा पहाच 🦌

आणी माणस फक्त नऊ
हे एक आस गाव जिथ लोकांना शेती करायची आसेल तर
ति शेती तुन काय पिकवता येत नाय
कारण प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे
त्यामुळे शेतीच नुकसान होत आहे
गावा मध्ये दवाखाना सुध्दा नाही
जर कोन या गावात मधील वेक्ती आजारी किवा ज्यास्त
आजारी पडला तरी त्याना डालग्या मधुन घेऊन जावा लागत
या गावाला रस्ता सुध्दा नाही फक्त पाऊल वाट आहे ती
पण खूप भयानक आहे

हा व्हिडिओ पुर्ण बघा जास्तीत शेअर करा
#village
#volg
#gav
#marathi
#trending

Комментарии

Информация по комментариям в разработке