MPSC PSI STI Result: अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलेनं एका मुलीला PSI, तर दुसरीला STI कसं बनवलं?

Описание к видео MPSC PSI STI Result: अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलेनं एका मुलीला PSI, तर दुसरीला STI कसं बनवलं?

#BBCMarathi #mpscresult #stiresult #psiresult

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ताजनापूर गावच्या पूजा काळे आणि कविता काळे या दोन सख्ख्या बहिणी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
या परीक्षेत पूजाची PSI पोलिस उपनिरीक्षक पदी, तर कविताची STI राज्य कर निरीक्षक पदी निवड झालीय.
पूजा 6 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. मग आईनं अंगणवाडीत काम करुन तिला आणि तिच्या 3 भावंडांना शिकवलं. पाहा तिचा हा प्रेरणादायी प्रवास.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – गणेश वासलवार
एडिटिंग – शरद बढे


___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке