""ऊसाचा जेठा ( मुख्य कोंब ) कापावा की नको..... ???""

Описание к видео ""ऊसाचा जेठा ( मुख्य कोंब ) कापावा की नको..... ???""

#sugarcane ऊर्जा industries 9890669083
follow on Instagram - https://instagram.com/urja_industries...
अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका असते की उसाचा जेठा कापावा की नको आणि त्याच्या मुळे होणारे तोटे / फायदे आणि
यासाठीच यावर पूर्णतः अभ्यास करून आपली असे काही उपाय आपल्यासाठी घेऊन आलो आहोत की ज्यामुळे गरज असेल तरच जेठा म्हणजे मुख्य कोंब कापावा लागतो नाहीतर 99% जेठा न कापता हे अतिशय उच्चतम दर्जाचे आणखी जाडीचे कोंब आम्ही विकसित करतो कि ज्याचं प्रत्येक पेर वितीपेक्षा लांबच असतं जाडी अतिशय उत्तम असते त्या योग्य नियोजन.. एकरी 120 टन सहजरीत्या आपण पार करू शकतो यासाठीच आमच्या "ऊर्जा तंत्रज्ञानाद्वारे" आहे अशा काही पद्धती विकसित केल्या आहेत की ज्याद्वारे अतिशय कमी खर्चात आणि कमी कष्टात आपलं ऊस उत्पादन किती तरी पटीने वाढल्याचे आपल्याला जाणवेल यासाठीच असे काही प्रॉडक्ट देखील आम्ही घेऊन आलो आहोत की ज्याद्वारे आपण आपल्या पिकात अपेक्षित असे बदल तेही योग्य तंत्रज्ञान अवलंबून करू शकू यासाठीच हा अतिशय सोपा आणि सुटसुटीत असणारा व्हिडिओ...

Комментарии

Информация по комментариям в разработке