प्रेमाची मिसळ आपुलेपणाचा आस्वाद। संगमनेर ची सुप्रसिद्ध मिसळ पाव। Premachi Misal। Testy Testy।

Описание к видео प्रेमाची मिसळ आपुलेपणाचा आस्वाद। संगमनेर ची सुप्रसिद्ध मिसळ पाव। Premachi Misal। Testy Testy।

प्रेमाची मिसळ आपुलेपणाचा आस्वाद। संगमनेर ची सुप्रसिद्ध मिसळ पाव। Premachi Misal। Testy Testy।

प्रेमाची मिसळ ही नावा प्रमाणेच त्यामध्ये प्रेम आणि आपुलेपणाचा आस्वाद आहे। चविष्ट आणि चटपटीत मिसळ आहे।

तसेच उन्हाळ्यामध्ये येथे ताक, मठ्ठा आणि अजूनही भरपूर पदार्थ खवैयासाठी मिळतात।

मिसळ पाव यांचा सुप्रसिद्ध आहेच पण त्याच बरोबर येथे उपमा, तरी पोहे आणि अजून भरपूर डिशेश नाश्त्यासाठी मिळतात।

मंडळी विडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेयर आणि चॅनल ला सब्सक्राईब करा।

पुन्हा भेटूया नवीन विडिओ सोबत।

Address
प्रेमाची मिसळ,
नगर रोड, प्रांत कार्यालया समोर,
संगमनेर

#premachimisal #sangamnerfamousmisal #misalpav #streetfood #indianfood #misal #sangamner #safarwithkiran

Комментарии

Информация по комментариям в разработке