खळखळून हसवणारे ! संपुर्ण किर्तन ह.भ.प.माऊली महाराज खडकवाडीकर

Описание к видео खळखळून हसवणारे ! संपुर्ण किर्तन ह.भ.प.माऊली महाराज खडकवाडीकर

खळखळून हसवणारे ! संपुर्ण किर्तन ह.भ.पमाऊली महाराज खडकवाडीकर
!! वेदांत केसरी श्री ब्र.कृपाळू स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणी कर यांच्या पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त व अनंत श्री विभूषित श्री.कृपालु ब्रम्हलिन गूरूवर्य स्वामी दिव्यांनंदपुरीजी महाराज यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमीत अखंड हरिनाम सप्ताह पंचमवेद तुकाराम महाराज गाथा पारायण तथा गुरुगीता प्रवचने व किर्तन :- किर्तनकार :- ह.भ.प.विनोदाचार्य माऊली महाराज खडकवाडीकर यांचे किर्तन संपन्न झाले...संयोजक:- श्री 1008 आचार्य महामंडण्डलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज व साध्वी श्री भारती चैतन्य ताई...स्थळ:- भारतीय संस्कृती केंद्र,अंधारवड मारोती संस्थान,मानवत. ता. मानवत जी.परभणी.......बजरंगबली साऊंड शिस्टीम सोमठाणा प्रो.प्रा.माऊली शिंदे मो.9850730668...

Комментарии

Информация по комментариям в разработке