SSC बोर्डाकडून MSBSHSE ॲप लाँच संपूर्ण माहिती | maharashtra ssc board launc new app MSBSHSE

Описание к видео SSC बोर्डाकडून MSBSHSE ॲप लाँच संपूर्ण माहिती | maharashtra ssc board launc new app MSBSHSE

SSC बोर्डाकडून MSBSHSE ॲप लाँच संपूर्ण माहिती | maharashtra ssc board launc new app MSBSHSE
शिक्षक विद्यार्थी व पालक यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्ड अर्थात एसएससी बोर्ड मार्फत एक नवीन ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे या ॲपच्या मदतीने विद्यार्थ्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर शिक्षकांना देखील बोर्डाचे फॉर्म तसेच इंटरनल मार्क भरण्यासाठी उपयोग होणार आहे.

हे ॲप कसे वापरावे ॲप मध्ये कोणत्या कोणत्या सुविधा आहेत अशी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी देत आहोत.

SSC board new launch app information
एसएससी बोर्डाकडून लॉन्च केलेल्या नवीन ॲपची संपूर्ण माहिती
MSBSHSE बोर्ड ॲप ऑल इन्फॉर्मेशन
एसएससी बोर्ड ॲप
दहावी बारावी बोर्ड परीक्षा संदर्भात नवीन ॲप
SSC and HSC state board Maharashtra new app launched Marathi information
Maharashtra State board Pune new app launched all information
SSC board app
HSC board app
दहावी बोर्ड परीक्षा माहिती
बारावी बोर्ड परीक्षा नवीन ॲप माहिती
दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2024 संपूर्ण माहिती
एसएससी बोर्ड संपूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्ड परिपत्रके ॲप

Комментарии

Информация по комментариям в разработке