ऑनलाईन सल्ला फसवणुक – अ‍ॅड. तन्मय केतकर

Описание к видео ऑनलाईन सल्ला फसवणुक – अ‍ॅड. तन्मय केतकर

ऑनलाईन सल्ला फसवणुक – अ‍ॅड. तन्मय केतकर #online #onlinefraud #onlinecheating #scams

संपर्क – व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
सल्ला फी – ३०००/-

वाढती वाहतुक कोंडी आणि अकार्यक्षम सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेमुळे एका ठिकाणहुन दुसरीकडे जाणे हे तसे साधे सोप्पे नाही. लोकांना त्यांच्या कामाकरता माझी भेट घ्यायची असेल तर त्याकरता त्यांना माझ्याकडे जाणे-येणे आणी त्यातला त्रास वाचावा या उद्देशाने माझी ऑनलाईन / व्हिडीयो कॉल द्वारे सुद्धा सेवा उपलब्ध आहे. ऑनलाईन सल्ला देण्याच्या नावाखाली आमची फसवणुक झाली, आम्ही प्रत्यक्षच येतो असे काही मेसेजेस मला गेलेकाही दिवस येत आहेत. त्याची ही कहाणी

ऑनलाईन, ऑनलाइन, फसवणूक, फसवणुक, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, online, consulting, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, legal, law, knowledge, awareness.

Комментарии

Информация по комментариям в разработке