Assembly Elections 2024 : भाजपला पवारांचा दे धक्का? 'हे' नेते साथ सोडणार… | LetsUpp Marathi

Описание к видео Assembly Elections 2024 : भाजपला पवारांचा दे धक्का? 'हे' नेते साथ सोडणार… | LetsUpp Marathi

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते भाजपची साथ सोडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कोणते नेते भाजपचं कमळ सोडून तुतारी हातात घेणार? भाजपला मोठी गळती का लागलीय? हर्षवर्धन पाटील, समरजितसिंह घाटगे, विवेक कोल्हे यांच्यासह रणजितसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम ठोकून तुतारी फुंकणार का? या संपूर्ण राजकीय घडोमोडींचं लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केलं आहे, पाहा...
-
#vidhansabhaelection2024 #vidhansabha #VidhanSabhaElection #HarshvardhanPatil #rashtrawadi #samarjeetsinhghatge #vivekkolhe #ranjitsinhmohitepatil #SharadPawar #DevendraFadnavis #BJP4IND #ShivsenaUBT #MahaVikasAghadi #NCP #Congress #LetsUppMarathi #MaharashtraPolitics

Follow LetsUpp Marathi on:

Instagram:   / letsupp.marathi  
Facebook:   / letsuppmarathi  
Twitter:   / letsuppmarathi  
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...

Комментарии

Информация по комментариям в разработке