KONKAN RAILWAY NEW TRAIN | कोकण रेल्वेची नवीन ट्रेन

Описание к видео KONKAN RAILWAY NEW TRAIN | कोकण रेल्वेची नवीन ट्रेन

रेल्वे मंडळाने मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या नव्या मार्गावरील नव्या एक्सप्रेस ट्रेनला हिरवा कंदील दाखवला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे, बोरिवलीवरुन नवी सिंधू एक्सप्रेस मडगावपर्यंत धावणार आहे.
वांद्रे-मडगाव सिंधू एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस धावेल. काही दिवसांपासून एक्सप्रेस सुरु करण्याबाबत हालचली सुरु होत्या. अखेर ट्रेनला मान्यता मिळाली असून, त्याला २९ ऑगस्टपासून शुभारंभ झाला आहे.

गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नव्या ट्रेनचा फायदा होणार आहे.

सिंधू एक्सप्रेसचे वेळापत्रक Sindhu Express Bandra Terminus To Madgaon Train Time Table

१) वांद्रे टर्मिनस - मडगाव ( बुधवार आणि शुक्रवार)

गाडी क्रमांक - १०११५

वांद्रे टर्मिनस वरुन सकाळी ६.६० वाजता सुटणार

मडगाव स्थानकावर रात्री दहा वाजता पोहोचणार

२) मडगाव - वांद्रे टर्मिनस ( मंगळवार आणि गुरुवार)

गाडी क्रमांक - १०११६

मडगाव स्थानकावरुन सकाळी ७.४० वाजता सुटणार

वांद्रे टर्मिनसवर रात्री ११.४० वाजता पोहोचणार

एकूण डबे: या गाडीला एकूण 20 LHB (Linke Hofmann Busch) स्वरुपाचे डबे असणार आहेत. प्रवाशांची सुरक्षा, आराम याचा विचार करुन हे डब्बे तयार करण्यात आले आहेत.

1 Bandra Terminus 06.50
2 Borivali 07.23 - 07.25
3 Vasai Road 07.50 - 08.15
4 Bhivandi Road 08.50 - 08.52
5 Panvel 09.55 - 09.57
6 Roha 11.15 - 11.20
7 Veer 12.00 - 12.02
8 Chiplun 13.25 - 13.27
9 Ratnagiri 15.35 - 15.40
10 Kankavli 18.00 - 18.02
11 Sindhudurg 18.20 - 18.22
12 Sawantwadi Road 19.00 - 19.02
13 Thivim 20.00 - 20.02
14 Karmali 20.30 - 20.32
15 Madgaon 22.00

The price of a train ticket from Bandra Terminus to Madgaon can vary depending on the type of coach, the date of travel, and other preferences. The cheapest price for this journey is ₹365, while the most expensive is ₹3,240.

आपण आपल्या MI BORIVALIKAR या चॅनेल च्या माध्यमातून हा व्हिडीयो ट्रेनची थोडक्यात माहिती देण्या करीता बनवीला आहे.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा

#konkanjourney #konkanrailway #indianrailways #rajdhaniexpress #janshatabdiexpress #expresstraininindianrailways #expresstrain #trainjourney #konkantrip #railways #railfans #bhel #lhb_coach #konkantourism #konkani_news #westernrailways #centralrailway #durantoexpress #garibrathexpress #samparkkrantiexpress #holidayspecial #trainvideo #railwaystation #mumbaigoahighway #travel #pantry #localtrainmumbai #wap7 #vandebharatexpress #kankavali #sindhudurg

Shot on IPhone 13 pro
Mic: Hollyland Larc

Location: Borivali Railway Station

Комментарии

Информация по комментариям в разработке