Bhairav Mudra helps differentiate right & wrong - योग्य-अयोग्याचे ज्ञान देणारी भैरव/भैरवी मुद्रा

Описание к видео Bhairav Mudra helps differentiate right & wrong - योग्य-अयोग्याचे ज्ञान देणारी भैरव/भैरवी मुद्रा

In the series Mudra shastra, we have been learning about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). For the past few episodes we are studying the Mudras that are performed by using both hands. Today, we have reached the last episode of this series. Let’s discuss the Bhairav or Bhairavi Mudra that destroys the vibes emanating from negative thoughts.

How do vibes that trigger negativity and fear affect us? How to manage the tightrope walking of the professional and emotional realms? How to decipher between what to leave and what to learn from an incident? How does equilibrium in the Adnya Chakra (one of the centers of cosmic consciousness in the subtle body) and the brain help in this cause? How are the Ida and Pingala Nadis (channels for movement of cosmic consciousness) associated with the temperament of men and women? What are the differences between the Bhairav and Bhairavi Mudras meant for men and women? Niraamay answers many such questions pertaining to physical and psychological wellbeing.

Watch the video for details and share it with all those who wish to awaken their prudence for holistic growth!

-----

योग्य-अयोग्याचे ज्ञान देणारी भैरव/भैरवी मुद्रा

उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघत आहोत. गेल्या काही भागांपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा शिकत आहोत. आज या मालिकेतील शेवटच्या मुद्रेपर्यंत आपण पोहोचलो आहोत. नकारात्मक विचारांची स्पंदने नष्ट करणारी भैरव किंवा भैरवी मुद्रा समजून घेऊया.

भय व नकारात्मकता उत्पन्न करणारी स्पंदने कशा प्रकारे आपल्याला प्रभावित करतात? व्यावहारिक व भावनिक विश्वातील तारेवरची कसरत कशी साधावी? एखाद्या घटनेतून नेमका कोणता बोध घ्यावा आणि काय सोडून द्यावे हे कसे ओळखायचे? आज्ञा चक्र व मेंदूचे कार्य संतुलित केल्यास याकामी काय मदत होते? इडा व पिंगला नाड्यांचा पुरुष व महिलांच्या स्वभावांशी काय संबंध असतो? पुरुष व महिलांसाठी भैरव व भैरवी मुद्रेत काय फरक आहेत? शारीरिक व मानसिक स्वास्थ्याशी निगडित अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहे निरामय.

अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि विवेक जागृत करून सर्वंकष प्रगती इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#BhairavMudra #Mudra #frightened #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке