ISRO ने Chandrayaan 3 Mission फत्ते करून दाखवलं, आता ISRO चा पुढचा प्लॅन काय असेल? ISRO चा इतिहास

Описание к видео ISRO ने Chandrayaan 3 Mission फत्ते करून दाखवलं, आता ISRO चा पुढचा प्लॅन काय असेल? ISRO चा इतिहास

#BolBhidu #chandrayaan3 #isro

समर्पित भावनेने काम करण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि जिज्ञासा यांच्या जोडीला दूरदृष्टी असेल तर अशक्य असं काहीच नाही, अशी चांद्रयान 3 आणि ISRO ची यशोगाथा सांगते. २०१६ ला रशिया चांद्रयान 3 मिशनमधून माघार घेतली होती. त्यानंतर ISRO स्वतंत्र चांद्रयान 3 साठी तंत्रज्ञान विकसित करते आणि अखेर चांद्रयान 3 मिशन पूर्ण करून दाखवते.

पण हे यश एका दिवसात मिळालेलं नाही आहे. ISRO ने शून्यापासून सुरुवात केली होती. त्यानंतर हळू हळू भारत स्पेस रिसर्च मध्ये अमेरिका, रशिया आणि चीन यांच्या पंगतीत जाऊन बसलं. प्रत्येक भारतीयला अभिमान असणाऱ्या ISRO चा इतिहास, ISRO च्या आजवरच्या मोहीम आणि भविष्यात होणाऱ्या मोहीम याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке