अवध में राम आये हैं..श्री ह.भ. प. ज्योती ताई धनाडे पखवाज चंदु नाना पांचाळ

Описание к видео अवध में राम आये हैं..श्री ह.भ. प. ज्योती ताई धनाडे पखवाज चंदु नाना पांचाळ

*सुवर्ण संधी सुवर्ण संधी!!!*💐

*इयत्ता ५ वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक व कलात्मक शिक्षणाची सुवर्ण संधी !!!!*😊

वै.गु.प.पु.गाथामुर्ती रामचंद्र (बाबा) बोधे आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री क्षेत्र आळंदी देवाची तालुका खेड जि. पुणे.
💐💐💐💐💐💐💐

अखिल कोट ब्रम्हांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने व मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या आशीर्वादाने
शालेय शिक्षणासहित वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्था चालवत आहोत ...आजच्या विज्ञान युगामध्ये टी व्ही व मोबाईलच्या अती वापरामुळे तसेच बहुतेक समाज व्यसनी झाल्यामुळे कमी वयातील मुलांमध्ये संस्काराचे प्रमाण कमी होत आहे म्हणून देशाचे धर्माचे आधारस्तंभ असलेले लहान मुले सुसंस्कारित ,आदर्श व्यक्ती , मातृ पितृ भक्त , संतसेवक बनण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न .........🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

आम्ही घडवतो निर्व्यसनी पिढी
आम्ही घडवितो सुसंस्कारित पिढी
आम्ही घडवितो कीर्तनकार
आम्ही घडवितो गायक वादक
आम्ही घडवितो व्याख्याता प्रवचनकार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

👇🏻 *संस्थेत पाठ्य विषय*👇🏻

👉🏻 श्रीमद्भगवत गीता
👉🏻 ज्ञानेश्वरी
👉🏻 हरिपाठ
👉🏻 मृदंग /तबला
👉🏻 हार्मोनियम
👉🏻 कीर्तन
👉🏻 प्रवचन
👉🏻 गायन
👉🏻 खेळ

*संस्थेची वैशिष्ट्ये*👇🏻

राहण्यासाठी प्रशस्त हॉल
पिण्यासाठी पवित्र फिल्टर शुद्ध पाणी
विद्वान शिक्षक वर्ग
एक वेळ नाष्टा व दोन वेळा पवित्र भोजन
प्राथमिक उपचार सुविधा
आळंदी क्षेत्रातील प्रख्यात कीर्तनकार व कलाकारांचे मार्गदर्शन
अजूनही खूप काही😊

*विश्व मांगल्याचा एक विनम्र प्रयत्न*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

संपर्क
संस्थापक/अध्यक्ष
श्री.ह.भ.प.मृदंग विशारद चंदू महाराज पांचाळ
मो.96577 37773/9370817924
आजच संपर्क साधा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩

Комментарии

Информация по комментариям в разработке