अपरिचित Ratndurg Pen रत्नदुर्ग..५ वर्षाच्या Presha Kadam, Reshvi Kadam ,पाण्याच्या टाक्या

Описание к видео अपरिचित Ratndurg Pen रत्नदुर्ग..५ वर्षाच्या Presha Kadam, Reshvi Kadam ,पाण्याच्या टाक्या

रत्नदुर्ग - पेण तालुका..Ratndurg , Ratangad

पायथ्याचे गाव - सायमाळ (saymal Google location टाकावे , त्याच्या थोडेसे पुढे)
गणपती मंदिर..
गणपती मंदिरापासून 10 मिनिटे चालल्यावर काळभैरव मंदिर..
काळभैरव मंदिराच्या उजव्या आणि आपण मंदिराच्या समोर उभे असल्यास आपल्या डाव्या बाजूने वर जावे ..
मळलेली वाट आहे..
बालेकिल्ल्याकडे चढताना रस्त्यात एक पाण्याचे टाके..
बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर मंदिर ( त्यात शिवपिंड , छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती , आणि एक देवाची मूर्ती..
मंदिराबाहेर एक मूर्ती ( बहुतेक क्षेत्रपाल ची , क्षेत्रपाल म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्राचे रक्षण करणारा )
मंदिराच्या मागच्या बाजूस एक बुरुज..
बुरुजाच्या समोर बघत असल्यास त्याच्या डाव्या बाजूने खाली उतरण्यास जागा जिथून खाली उतरल्यास एक पाण्याचे टाके..
ते टाके बघून पुढे गेल्यास थोडी उतरण्यास अवघड असलेली जागा ( तिथे rope बांधलेली आहे ) तिथे अजून एक म्हणझे तिसरे पाण्याचे टाके..
तिसरे पाण्याचे टाके बघून अजून पुढे गेल्यास उतरण्यास अजून कठीण जागा , तिथून खाली उतरून डाव्या बाजूला गेल्यास अजून एक पाण्याचे टाके बघायला मिळते..
तिसरे आणि चौथे टाके बघायला जात असल्यास खूप काळजी घेणे गरजेचे आहे..

चढायला - पाऊण तास ते 1 तास..
वरती फिरण्यास - 30 मिनिटे
उतरण्यास - 30 मिनिटे

Комментарии

Информация по комментариям в разработке