Most Famous Hotel Atithi Bamboo (SeaFood Special) MALVAN | थेट अतिथी बांबू च्या किचनमधून.....

Описание к видео Most Famous Hotel Atithi Bamboo (SeaFood Special) MALVAN | थेट अतिथी बांबू च्या किचनमधून.....

Most Famous Hotel Atithi Bamboo (SeaFood Special) MALVAN | थेट अतिथी बांबू च्या किचनमधून.....

नमस्कार मित्रांनो
आज आम्ही मालवण मधील प्रसिद्ध हॉटेल अतिथी बांबूला भेट दिली, इथलं SeaFood खूप फेमस आहे, आणि इथले Owner संजय गावडे हे आपल्या संकेत राऊत चे मामा आहेत त्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत खूप गप्पा मारता आल्या आणि अतिथी बांबू चे किचन खूप जवळून बघता आलं,
हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा,आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला SUBSCRIBE करा. 🙏☺️

#AtithiBambooHotel #SeaFoodSpecial #amolsawantvlogs

AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇
https://t.me/+uOA7i1YooF1lZGNl

Follow me on Instagram 👇
  / amolsawantvlogs  


----------------------------------------------------------------------------------

मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.

*************************************************

😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.

Your Queries: -
1. Hotel Atithi Bamboo
2. Hotel Atithi Bamboo Kitchen
3. Most Famous Hotel Atithi Bamboo In Malvan
******************************************************

Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India

Комментарии

Информация по комментариям в разработке